Wednesday, August 18, 2010

dedicated to my best friend

बोलता बोलता तुझाशी.
इतकी हरवून
गेले..
काळ खूप लोटला तरी...
कालच भेट झाली असे वाटले

प्रेम
केले तुझ्यावर अनाहूतपणे...
केलेच का करतेच आहे
करतही
राहीन....जन्मोजन्मी..
.
.
मग तू का नाही करत निमुटपणे...

आपले
नाते असेच आहे का ?
तू म्हणतोस या राजाला राणी हवी...
शोध तिला
माझ्यासाठी...
शोधणे इतके काही सोपे आहे का ?

राणी शोधणे कठीण
आहे बुवा....
त्या पेक्षा तूच माझी राणी हो
बघा म्हणतो कसा...
चला
पटला म्हणावं एकदाचा,...
ही नाती पण कशी असातात ना...
.
.
मग
कळलं जोडी आहे सुंदर...
अस देतय कोणीतरी दुवा....
.
अग वेडू कविता
लिहीलिये तुझासाठी...
मीच दिलाय तो दुवा...
जोडी आहे एकदम भारी.....
तुम्हा
दोघांची.....
ठाऊक आहे मला...
सदा सुखी राहा तुम्ही...
प्रार्थना
करेन तुम्हांसाठी "मी"
कायमची.........

No comments:

Post a Comment