Wednesday, August 18, 2010

हे शब्दच असे.........

हे शब्द असे
लिहीत जातो तुझ्यासाठी......
ओवी
अशा गुंफत जातो
अनाहुतपणे...
श्वासही बनू लागतात शब्द तुझे.........
त्या
श्वासांतून जन्मते कविता.......
तुझ्यासाठी.......
हे शब्दची
आयुष्य....
आयुष्य ते जगणे .......
शब्दासाठी.....त्या कवितेसाठी...
अन
त्या कवितेतली.......
तू.................
ओळखले तुला आज..
शोधत
होतो खूप काळ......
अन इथेच होते मी म्हणतेस...
भेटलोच आपण
काल........
बघ कसे नाते निर्मिले......
बोलावसं वाटतय....खूप
बोलावसं वाटतय
indeed...... i miss you....

No comments:

Post a Comment