मी कोण?
मी एक थेंब.......
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.........
आयुष्याच्या पानावर विसावणारा................
काही क्षण विसावून ओघळून जाणारा........
दुसर्या थेंबाशी एकरूप होणारा............
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा..........
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्यांना आनंद देणारा...........
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा.......
मी आहेच असा मस्त जगणारा...
सदानाकदा स्वप्नामद्ये रमणारा...
आपल्यातच आपलपन जपणारा..
पण इतरांच्या आनंदासाठी
स्वतालाही विसरनारा...
मी आहेच असा मनासारख जगणारा..
यशाचे शिखर चदताना हाथ देणारा...
अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा...
सुखाच्या रस्त्यावरून जाताना आयुष्य सजवनारा...
असाच आहे मी
चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा
वाऱ्याबरोबर दुर
फिरायला जाणारा
हिरव्या सावलीत
कोठेतरी रमलेला
असाच आहे मी
कवितेतल्या चारओळीत
कोठेतरी हरवलेला

No comments:
Post a Comment