Wednesday, August 18, 2010

एक मैत्री अशी हवी ........
पाहता क्षणी मन भरून यावे.......

एक
मैत्री अशी हवी ........
मन तिच्याच भोवती सतत रुंजी घलाव.........

एक
मैत्री अशी हवी ........
मनातल्या गोष्टी तिला संगीतल्याशिवाय मन हलके न
व्हावे

एक मैत्री अशी हवी ........
अवगुनाकडे हक्काने बोट
दखावानारी
आणि आदराने चूका कबूल करणारी

एक मैत्री अशी हवी
........
प्रेमाचा स्पर्श असलेली
प्रेमाने चेहर्यावर हस्याची कारंजी
फुलावनारी

एक मैत्री अशी हवी ........
विश्वसाने विश्वास
सम्पादुन
मैत्रिच्या नात्याला एकरूप करणारी

एक मैत्री अशी हवी
........
भविष्यत कितीही नाती जोडली गेली
तरी मैत्री या नत्याला अंतर
न देणारी ....
हे शब्दच असे.........

हे शब्द असे
लिहीत जातो तुझ्यासाठी......
ओवी
अशा गुंफत जातो
अनाहुतपणे...
श्वासही बनू लागतात शब्द तुझे.........
त्या
श्वासांतून जन्मते कविता.......
तुझ्यासाठी.......
हे शब्दची
आयुष्य....
आयुष्य ते जगणे .......
शब्दासाठी.....त्या कवितेसाठी...
अन
त्या कवितेतली.......
तू.................
ओळखले तुला आज..
शोधत
होतो खूप काळ......
अन इथेच होते मी म्हणतेस...
भेटलोच आपण
काल........
बघ कसे नाते निर्मिले......
बोलावसं वाटतय....खूप
बोलावसं वाटतय
indeed...... i miss you....
कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
कधीच
न संपणारे

मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन
फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण
टूटतेच कधीतरी

प्रेम ह्याने केले प्रेम त्याने केले
प्रेम करणारा
एकटाच असतो ना
मैत्री मी केली का त्याने केली
मैत्री तिधेही
निभावतात....

मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच
आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच
नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..

तुम्हाला कोणते
प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा
जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल...
मैत्री की प्रेम ?
dedicated to my best friend

बोलता बोलता तुझाशी.
इतकी हरवून
गेले..
काळ खूप लोटला तरी...
कालच भेट झाली असे वाटले

प्रेम
केले तुझ्यावर अनाहूतपणे...
केलेच का करतेच आहे
करतही
राहीन....जन्मोजन्मी..
.
.
मग तू का नाही करत निमुटपणे...

आपले
नाते असेच आहे का ?
तू म्हणतोस या राजाला राणी हवी...
शोध तिला
माझ्यासाठी...
शोधणे इतके काही सोपे आहे का ?

राणी शोधणे कठीण
आहे बुवा....
त्या पेक्षा तूच माझी राणी हो
बघा म्हणतो कसा...
चला
पटला म्हणावं एकदाचा,...
ही नाती पण कशी असातात ना...
.
.
मग
कळलं जोडी आहे सुंदर...
अस देतय कोणीतरी दुवा....
.
अग वेडू कविता
लिहीलिये तुझासाठी...
मीच दिलाय तो दुवा...
जोडी आहे एकदम भारी.....
तुम्हा
दोघांची.....
ठाऊक आहे मला...
सदा सुखी राहा तुम्ही...
प्रार्थना
करेन तुम्हांसाठी "मी"
कायमची.........

शेवटची कविता.....तुझ्यासाठी



म्हणे नाती खूप अनामोल असतात.....
जितकी मजबूत बनतात
तितकीच लवकर
तुटत असतात ......

खरच ही नाती अतूट असतात का....?

जाताना
म्हणतेस विसर मला
जमलेच तर आता सावर स्वत:ला
खरच प्रत्येकाला विसरणे
सोपे असेल तर......

मी खरच तुला विसरू शकेन का ?

आज मारतो
आहे स्वत:ला
एक नवे आयुष्य जगण्यासाठी
जगलो होतो ते नाते जपण्यासाठी

खरच
मी तुझ्याशिवाय जगू शकेन का ?

अश्या अनेक कविता...
आज धूळ खात
पडल्या आहेत......
तुझ्याचसाठी.....लिहिलेल्या....
.......

कदाचित
तू त्या वाचल्या असशील............
कदाचित
नसशीलही.....................
मुली मुली मुली :::
देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला
अशी त्याची रचना म्हणजे मुली.
फिरायला, कॉलेजला जाताना, सोबत असावी
म्हणून मैत्री करणार्‍या त्या मुली.
"मी तिच्यापेक्ष्या जास्त सुंदर
आहे " असा उगाच गोड गैरसमज मनाशी बाळगून असलेल्या त्या मुली.
जरी
असतील room mate आणि दिसत असतील घट्टा मैत्रिणी, तरी मनात असते इरशा
खुन्नस.
आमची चुकुन पडणारी नजर केवळ आपले सौंदर्या न्यहलण्यासाठीच
पडलिये आशय संभ्रमात वावरणर्‍या मुली.
मुली म्हणजे नाटणमुरडन.
मुली
म्हणजे उगाच हसने.
(त्याना हसवायच म्हणजे PJ च मारावे लागतात ,शाब्दिक
कोट्या बौधहिक विनोद त्याना झेपत नाहीत)
मुली म्हणजे अय्या इश्शा
मुली
म्हणजे लटका गुस्सा
मुली असतात व्यवहार शून्य
दुनियदारी
काळत नाही
हे सरकार मान्य.
मुली म्हणजे वैतागवाडी
eyebrows,
मेहेन्डी, स्लीवलेस, साडी पर्स लिपस्टिक मेकअप पार्लर ,नाना झंझटि
मुली
असतात फूल 2 फिल्मी
आधी आपलस करून नंतर बनतात जुलमी
  • मैत्री........


    एखाद्यावर ठेवता
    येणार्‍या
    अतूट विश्वासाचं;
    मनापासून सांगता येणार्‍या
    गूढ
    गोष्टींचं;
    भरभरुन देता येणार्‍या प्रेमाचं;
    सुखात-आनंदात खळखळणार्‍या
    हास्याचं;
    आणि दु:खातही सांभाळल्या जाणार्‍या अश्रूंचं;
    असं एक नातं
    असतं,—–
    आयुष्यासाठी लागणार्‍या सहवासाचं;
    जगातल्या सर्व चांगल्या
    गोष्टीचं
    ते उत्तोमउत्तम असं
    एकचं स्थान असतं,——
    मनं जिंथे मोकळं
    होईल,
    असं ते एकच “मैत्रीचं गाव” असतं