प्रेमाच्या वेलीवर सर्वच फुले फुलतात असे नही .......................
जीव जेवढ़ा आपण लावावा तेवढ़े सर्व लावतात असे नाही
प्रेमा सारखे बन्धन ज्याला सीमा नसतात हे जाणतो
पण प्रेमासारख्या बन्धनाला सर्वच जाणतात आसे नाही
कुणीतरी म्ह्टलय प्रेमामध्ये हातावरील रेशानाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात्
पण त्या वाटा बद्लेपर्यन्त सर्वच थाबतात आसे नही............
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात

No comments:
Post a Comment