Friday, July 30, 2010

साथ
फक्त तुझी हवी.......

 
 
 
साथ फक्त तुझी हवी.......

आयुष्याच्या
संध्याकाळी
उरले मोजकेच क्षण हाती
जर्जर झाला देह आता
साथ फक्त
तुझी हवी

उंबरठ्याचे माप उलटुनी
घरात माझ्या तू आलीस
आणि
माझ्या अंगणातील
तुलशी वृन्दावन तू झालीस

संस्कारांचे सौंदर्य
लेवुनी
दिवसें दिवस तू खुलतच गेलीस
आपल केलस सर्वाना 

No comments:

Post a Comment