दूरवरच्या डोंगरामधून
कोवळी किरणे बाहेर पडली
हृदयाला स्पर्श झाली
आणि
तुझी याद आली...
-
राहून राहून मी फक्त
तुझाच विचार करत राहिलो
कळलेच
नाही मला की
कधी तुझी याद आली...
-
आता राहवत नाही मला
एक
क्षणही तुझ्या शिवाय
उचकी आली तर समजून जा
मला तुझी याद आली...
-
वाट
पाहत आहे तुझीच
तुझ्या एका होकाराची
वाट पाहता पाहता
मला तुझी
याद आली...
-
एकत्र घालवलेले ते क्षण
सहज आठवत होतो मी
ते क्षण
आठवता आठवता
पुन्हा तुझी याद आली...
कोवळी किरणे बाहेर पडली
हृदयाला स्पर्श झाली
आणि
तुझी याद आली...
-
राहून राहून मी फक्त
तुझाच विचार करत राहिलो
कळलेच
नाही मला की
कधी तुझी याद आली...
-
आता राहवत नाही मला
एक
क्षणही तुझ्या शिवाय
उचकी आली तर समजून जा
मला तुझी याद आली...
-
वाट
पाहत आहे तुझीच
तुझ्या एका होकाराची
वाट पाहता पाहता
मला तुझी
याद आली...
-
एकत्र घालवलेले ते क्षण
सहज आठवत होतो मी
ते क्षण
आठवता आठवता
पुन्हा तुझी याद आली...
No comments:
Post a Comment