मैत्रीचे नाते हवे कसे?
मैत्री नको फुला सारखी, क्षणभर सुगंध देणारी.....
नको सूर्यासारखी, सतत जळणारी....
नको चंद्रासारखी, दिवसा दुबळी होणारी....
नको सावली सारखी, रात्री साथ न देणारी....
मैत्री हवी अश्रुंसारखी!
सुख-दु:खातही साथ देणारी!!
No comments:
Post a Comment