कोणाच्या तरी मनात घर करून रहता आले तर पहा ,
खरच वेड्या कुणावर प्रेम
करता आले तर पहा ,
वेलिलाही आधार लागतो काठीचा ,
जमल तर एखाद्या
मनाला आधार देवून पहा !
स्वत : साठी सगलेच जगतात, जमल तर दुसर्यांसाठी
जगुन पहा ...
आयुष्यात अशी एक वेळ येते
तिथ कुणीच कुणाच नसत
असतात
त्या फ़क्त आठवणी
असते ती फ़क्त सावली
सर्व सोडून जातात
ती
फ़क्त जात नाही
कधी मागे तर कधी पुढे
असते ती फ़क्त सावली
म्हणुन
तुलाही तेच सांगते
बनशील का माझी आठवण?
नाहीतर बन माझी सावली
की
जी कधीच सोडून जात नाही
शेवटीही ती सोबत च असते
असते ती फ़क्त
सावली....
खरच वेड्या कुणावर प्रेम
करता आले तर पहा ,
वेलिलाही आधार लागतो काठीचा ,
जमल तर एखाद्या
मनाला आधार देवून पहा !
स्वत : साठी सगलेच जगतात, जमल तर दुसर्यांसाठी
जगुन पहा ...
आयुष्यात अशी एक वेळ येते
तिथ कुणीच कुणाच नसत
असतात
त्या फ़क्त आठवणी
असते ती फ़क्त सावली
सर्व सोडून जातात
ती
फ़क्त जात नाही
कधी मागे तर कधी पुढे
असते ती फ़क्त सावली
म्हणुन
तुलाही तेच सांगते
बनशील का माझी आठवण?
नाहीतर बन माझी सावली
की
जी कधीच सोडून जात नाही
शेवटीही ती सोबत च असते
असते ती फ़क्त
सावली....